AVYAKT MURLI ADHYAYAN PROJECT (AMAP)

कृपया परीक्षा देताना इतर स्क्रीन किंवा ॲप्लिकेशन्सना भेट देऊ नका, अन्यथा तुम्ही लॉग आऊट व्हाल आणि परीक्षा पुन्हा देऊ शकणार नाही, कारण याला फक्त एकदाच परवानगी आहे. तसेच, निष्क्रियतेमुळे तुमचा फोन लॉक केलेला नाही याची खात्री करा, कारण यामुळे तुम्ही क्विझमधून लॉग आउटही व्हाल.

Please do not navigate to other screens or applications while taking the exams,
otherwise you will be logged out and will not be able to retake the exam, as it is only allowed once. Also, ensure your phone does not lock due to inactivity, as this will also log you out of the quiz.

Your Paper Submitted...!!


1 / 10

1.

स्वमानाच्या सीट वरती सदा सुखी, सदा.......... व................. असा अनुभव करा.

2 / 10

2.

गुणसागर बाबांची संतान बनणे अर्थात.............. बनणे.

3 / 10

3.

बाहेरून दिखाऊ धोका देणाऱ्या अभिमानाच्या सीट वर कधीकधी बसण्याचा प्रयत्न करा.

4 / 10

4.

हे सिताऱ्यांचे ............. संघटन आहे.

5 / 10

5. निर्बल नाही , बलवान आहात. कारण ................ आहोत.

 

6 / 10

6.

स्वमान अर्थात.................

7 / 10

7.

आज ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा आपल्या............. पाहण्यासाठी आलेले आहेत.

8 / 10

8. आपली विशेषता........................... याची स्मृती ठेवून सदा हर्षित रहा.

 

9 / 10

9.

स्वमान आणि अभिमान दोन्ही मध्ये अंतर आहे.

10 / 10

10.

आपण आव्हानाच्या बदल्यात............. आहोत.

Your score is

Scroll to Top